"One of the very nicest things about life is the way we must regularly stop whatever it is we are doing and devote our attention to eating." - Pavarotti
Wednesday, October 26, 2011
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
लाख दिव्यांची आरास सजू दे, आनंदाचे मळे फुलू दे,
पणतीच्या रुपात नव्याने आशेची नवी ज्योत जळू दे!
-: दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा :-
Thursday, October 6, 2011
विजयादशमीच्या शुभेच्छा
सोन्यासारख्या माणसांसाठी
सोन्यासारखा खाऊ,
सोन्यासारखा खाऊ खाऊन
सोन्यासारखं राहू!
विजयादशमीच्या पोटभर शुभेच्छा!
सोन्यासारखा खाऊ,
सोन्यासारखा खाऊ खाऊन
सोन्यासारखं राहू!
विजयादशमीच्या पोटभर शुभेच्छा!
Subscribe to:
Posts (Atom)