Wednesday, May 29, 2013

'खावाकी' उकडीचे मोदक

उकडीचे मोदक बनवायचे म्हणजे किती तयारी करावी लागते आणि किती वेळ द्यावा लागतो ते सगळ्या सुगरणींना ठाऊकच आहे. पण आता गरमागरम उकडीच्या मोदकांचा आस्वाद घेता येईल घरबसल्या! फक्त एक कॉल करायचा 'खावाकी'ला आणि उकडीचे मोदक घरपोच, तेही संपूर्ण वर्षभर! आता गणेशोत्सवाची आणि संकष्ट चतुर्थीची वाट नको बघायला... उकडीचे मोदक खावेसे वाटले की 'खावाकी'ला ९५५२५८०३२१ वर कॉल करून किंवा www.khawakee.com वर ऑनलाईन ऑर्डर देऊन पुण्यात कुठेही फ्री होम डिलीव्हरी मिळवा. आणि हो, उकडीचे मोदक म्हणजे गरम-गरम वाफाळते मोदकच हवेत. मग तुमच्या घरापर्यंत हे गरमागरम वाफाळते मोदक कसे येऊ शकतात ते बघण्यासाठी आजच ऑर्डर करा - 'खावाकी' उकडीचे मोदक!