कुठल्याही सणाला, विशेष कार्यक्रमाला हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे पुरणपोळी. घरी पाहुणे येणार असोत किंवा कार्यालयात कार्यक्रम ठेवलेला असो, पुरणपोळीचं जेवण हा अनेक मराठी खाद्यप्रेमींचा वीक पॉइंट, पुरणपोळीच्या सोबत कटाची आमटी, वरणभात किंवा मसाले भात, आणि कुरडई असेल तर क्या बात!
पण हे सगळं बनवण्यासाठी लागणारा वेळ, साहित्य, कौशल्य प्रत्येक वेळी जुळवणं शक्य नसतं, आणि बाहेरून हे पदार्थ मागवायचे तर ते कुठे मिळतील, कसे मिळतील, कधी मिळतील हे प्रश्न असतातच. म्हणूनच गेल्या सोळा वर्षांपासून पुण्यामध्ये पुरणपोळी आणि इतर महाराष्ट्रीय पद्धतीचे पदार्थ बनवून देण्याचं काम करत आहे - खावाकी फूड्स.
तुम्ही मागवा, इतरांना खाऊ घाला, हा खाद्यप्रवास असाच सुरू ठेवा...
चौकशी आणि ऑर्डरसाठी, खावाकी 9552580321
When it comes to festivals and special occasions, Puran Poli is always on the menu. Be it guests at home or a celebration at a bigger venue, a traditional Puran Poli meal is something many Marathi food-lovers simply can't resist. And when it's served with Katachi Amti, Varan-Bhat or Masale Bhat, and Kurdai... it just makes the meal complete.
But putting all this together isn't always easy. It takes time, the right ingredients, and a lot of effort. And to order from outside, the usual questions come up - where will you get it, will it be authentic, and will it be available when you need it?
That's why Khawakee Foods has been making and delivering Puran Poli and other traditional Maharashtrian dishes in Pune for the last 16 years.
You order. We'll do the cooking. You enjoy the food and share it with your loved ones. Let the food-journey continue.
For enquiries and orders: Khawakee Foods 9552580321




.png)

