घरच्या सारखं जेवण कुठं शोधायला जाल?
एकदा इथून घेतलं तर पुन्हा पुन्हा घ्याल...
बटाट्याची भाजी आणि मटकीची उसळ
वरण-भाताच्या चवीची इथं नाही कशाला सर
पापड आणि कोशिंबिरीचा वेगळाच आहे थाट
श्रीखंडानं पूर्ण होईल जेवणाचं ताट, तुमचं जेवणाचं ताट!
'खावाकी'ची व्हेज थाळी...
आता ऑर्डर करा स्विगी / झोमॅटो / व्हॉट्सॲपवर...
खावाकी 9552580321
#Khawakee #maharashtrian #restaurant #food #foodblogger #pune #vegetarian #marathi #kitchen #thali #foodphotography #poetry #loveofeating