Sunday, July 27, 2025

Ukadiche Modak Workshop by Khawakee


उकडीच्या मोदकांचे वर्कशॉप 
👩‍🍳 आयोजक - खावाकी फूड्स प्रा. लि. पुणे

 ९० मिनिटांची बॅच  🕰️

 ✨ काय शिकवणार? 
📌 तांदळाच्या पिठाविषयी माहिती
📌 तांदळाच्या पिठाची उकड घेणे
📌 मोदकाचे सारण बनवणे
📌 हाताने मोदक भरण्याचा सराव
📌 आणि इतर बरेच काही...!

 🎁 काय मिळणार? 
📍 स्वतः बनवलेले मोदक घरी घेऊन जाता येतील
📍 एक्स्पर्टकडून थेट शिकायची संधी

💻  वर्कशॉप ऑनलाईन देखील जॉईन करता येईल.

 📞 अधिक माहिती व नोंदणीसाठीः 95525 80321