Chicken Dita is a proprietary dish by Khawakee. (Yes, you won't get it
anywhere else!) We launched this somewhere in 2013-14 and have received
very positive response from the customers. Dita is an Italian word,
meaning 'fingers'. In Chicken Dita, you get boneless chicken strips,
crispy and fried. This starter is loved by children and adults both. Do
try this tasty and interesting item from our menu. Call 9552580321 to
book your order.
चिकन डीटा ही 'खावाकी'ची प्रोप्रायटरी डिश आहे.
(थोडक्यात, तुम्हाला हा पदार्थ दुसरीकडं कुठंही मिळणार नाही!) आम्ही साधारण
२०१३-१४ च्या दरम्यान ही डिश लॉन्च केली आणि तेव्हापासून कस्टमर्सचा खूप
चांगला प्रतिसाद या डिशला मिळाला. 'डीटा' हा इटॅलियन शब्द आहे, ज्याचा अर्थ
आहे - बोटं. चिकन डीटामधे तुम्हाला मिळतील बोनलेस चिकनच्या स्ट्रिप्स,
कुरकुरीत तळलेल्या. लहान मुलं आणि मोठी माणसं, दोघांनाही आवडणारा हा
स्टार्टर आहे. मग तुम्ही कधी मागवताय आमच्या मेनूमधला हा मजेदार आयटम?
ऑर्डरसाठी आजच फोन करा ९५५२५८०३२१ वर.
#food #pune #restaurant #takeaway #foodporn #foodblogger #foodphotography #nonveg
No comments:
Post a Comment