Sunday, April 18, 2021

Khawakee CKP Masala

लॉकडाऊनमुळं घरीच जेवताय?
थोडी चव बदलून बघणार का?

आजच ऑर्डर करा...
'खावाकी'चा स्पेशल सीकेपी मसाला

वीसपेक्षा जास्त मसाल्याचे पदार्थ वापरुन घरी बनवलेला;
सर्व नॉन-व्हेज (चिकन, मटण, फिश) आणि चमचमीत व्हेज डिशेससाठी वापरता येणारा;
आपापल्या चवीप्रमाणे मिरची पावडर, मीठ, हळद वापरता येण्याची सोय.

रु.१,६००/- प्रति किलो (+ कुरियर चार्जेस)

खावाकी : 9552580321Khawakee Special CKP Masala

Homemade masala with more than 20 ingredients;
Use in all non-veg (chicken, mutton, fish) and tasty veg dishes;
Add chilli powder, salt, etc. as per own liking

Rs.1,600/- per kg (Courier charges at actual)

Khawakee : 9552580321

No comments:

Post a Comment