Saturday, July 17, 2021

Khawakee Menu Updated

लॉकडाऊन.. निर्बंध...
हे बंद.. ते बंद...
सगळ्याशी जुळवून घेत
नवा मेनू नवीन वेळ
चिकन मटण आणि फिश
खिमा पॅटीस.. थालीपीठ
पोळी मोदक लाडू चिवडा
लंच डिनर ऑर्डर करा!

आता सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत
टेकअवे / डिलिव्हरीसाठी...
खावाकी 9552580321 

No comments:

Post a Comment