Sunday, August 29, 2021

Khawakee Rava Ladu

 


रवा घ्यावा भाजून साजुक तुपात,

रंग व्हावा गुलाबी अन् खमंग त्याचा वास.


ओल्या नारळाचा घालू चव खूप त्यात,

मुरवायला साखरेचा हवा एकतारी पाक.


वेलचीचा स्वाद कसा येई सुमधूर,

बेदाण्याने नटवूया लाडू मऊसूत.


मिळेल असा रव्याचा हा लाडू घरपोच,

फोन लावा 'खावाकी'ला तुम्ही ताबडतोब !


साजुक तुपातले रवा लाडू, बेसन लाडू, खाजाची करंजी, नारळाची करंजी आणि इतर फराळाच्या पदार्थांसाठी -

'खावाकी' 9552580321


#khawakee #pune #restaurant #festivalfood #foodphotography #foodblogger #foodpoetry #foodporn #faral

No comments:

Post a Comment