Saturday, April 19, 2025

Mutton Thali by Khawakee


मटणाच्या जेवणाला आणि काय हवं
तांबडा पांढरा रस्सा आणि फ्राय पण हवं
भात आणि चपातीच्या सोबत वाढलं
एका थाळीत पोट भरून जाईल आपलं

'खावाकी'ची मटण थाळी

ऑर्डरसाठी: 95525 80321

No comments:

Post a Comment